आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: खळखळून हसवणार्‍या पाट्या, वाचाल तर हसत राहाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काम तर करायचेच आहे आणि होईलसुध्दा, मात्र पोटापाण्याचे पाहता पाहता स्वतःच्या व्यवसायासाठी असे काही का करू नये ज्यामुळे आपल्या दुकानाचे नाव सर्वत्र घेतले जाईल. आज आम्ही तुम्हाला असे काही दुकान दाखवणार आहोत, ज्यांची चर्चा Whatsapp वर मोठ्या प्रमाणात होत आहे. हे दुकान आहेत तर खुप छोटे मात्र यांची किर्ती फार मोठी आहे... कसे, तर तुम्हीच पाहा पुढे...
पुढील स्लाईडवर पाहा, FUNNY SHOP नेमप्लेट्स, वाचा आणि हसा...