जगात अनेक आश्चर्ये आहेत.
आपण केवळ ती बघितली नाहीत. हे फोटो बघितल्यावर असेच तुम्हाला वाटेल. तुम्ही थक्क व्हाल.
बऱ्याच वेळा आपले आवडते सेलिब्रिटी आपल्यासमोर आले तरी आपण त्यांना ओळखत नाहीत. कारण आपण त्यांना कधीच असे बघितले नसते. त्यानंतर कुणी सांगितले, की ते सेलिब्रिटी होते त्यावर विश्वास बसत नाहीत.
तर बऱ्याच वेळा काही लोकांच्या चेहऱ्याचे साधर्म्य एखाद्या राजकीय नेत्याच्या चेहऱ्याशी असते. शिवाय त्याचे चेहऱ्यावर ठेवलेली दाढी, केलेले ड्रेसिंगही तसेच असते. हा तो नेता तर नाही ना असा विचार यावेळी मनात रेंगाळतो किंवा साधर्म्य बघून आपण गालातल्या गालात हसतो तरी...
आम्ही आपल्यासाठी असेच काही फोटो आणले आहेत... यातील व्यक्ती हुबेहुम राजकीय नेत्यांसारखे दिसतात... तेव्हा ओळखा पाहू...