आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love Is Blind Funny Photo Collection In Divya Marathi

FUNNY: \'डोळे फुटले की काय याचे!\' या आहेत जगभरातील विचित्र जोड्या, पाहून पोटधरून हसाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम आंधळ असतं असे अनेक चित्रपटांतून, पुस्तकांतून वाचायला मिळाले असेल तुम्हाला. मात्र आज आम्ही तुम्हाला हे वाक्य खरं आहे हे दाखवून देणार आहोत. आज आम्ही जगभरातील काही अशा विचित्र जोडप्यांची फोटो आणली आहेत. जे कुठल्याच अँगलने अनुरूप नाहीत हे जाणवते. मात्र तरीही हे जोडपे आनंदाने संसार करत आहेत. सोबत राहात आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला काही वेळेस जेलेसीसुध्दा होईल, की या माठ्यापेक्षा आपण कितीतरी सरस आहोत... जाऊ द्या.. ज्याचे त्याचे नशीब.. तुमच्या गळ्यात जे पडलय त्याला आधी संभाळा. आणि हे फोटो पाहून मस्त Enjoy करा..
पुढील स्लाईडवर पाहा, प्रेम आंधळं असतं, याची इतर भन्नाट उदाहरणे...