आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Trend On Social Media After Shoe Attack

केजरीवाल यांच्‍यावर अंडे, थापड तर कधी जोडे, सोशल मीडियावर उडाली थट्टा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद सुरू असताना शनिवारी त्‍यांच्‍या दिशेने एका युवकाने जोडा फेकला. पण, त्‍यांच्‍यावर अशा प्रकारे हल्‍ला होण्‍याची ही पहिली वेळ नाही. या अगोदरही एकाने त्‍यांच्‍या श्रीमुखात लगावली होती तर एकाने अंडे फेकले होते.
सोशल मीडियावर ट्रेंड
> अरविंद केजरीवाल यांच्‍यावर जोडा फेकल्‍यानंतर सोशल मीडियावर अरविंद केजरीवाल ट्रेंड करत आहेत.
> सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर 'दमदार_केजरीवाल' नावाने हा ट्रेंड आहे.
> सोशल मीडियावर कुणी केजरीवाल यांना सपोर्ट करत आहे तर कुणी टार्गेट.
> काही जण तर मॉर्फड फोटोज ट्विटरवर टाकून त्‍यांची थट्टा उडवत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर शेअर झालेले फोटोज...