आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याला म्‍हणतात कल्‍पक फोटोग्राफी, पाहा FUNNY फोटो आणि मनसोक्‍त हसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवी जीवनात पुस्‍तकाला खूप महत्‍त्‍व आहे. हजारो वर्षांपूर्वीच्‍या पुस्‍तकामुळे आपल्‍याला आपला इतिहास माहित झाला. पुस्‍तकाच्‍या माध्‍यमातूनच ज्ञान, माहिती आपल्‍यापर्यंत आली. मात्र, पुस्‍तके ही केवळ ज्ञान, माहिती देण्‍यासाठीच नसतात. कल्‍पक नजर असेल तर त्‍यावरील मुख्‍यपृष्‍ठाच्‍या माध्‍यमातून छायाचित्रणाची हौससुद्धा भागवता येते. असेच काही हटके फोटो खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अजून गंमतीशीर फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...