आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOST FUNNY: मोदी आणि राहुल यांच्यातील नारळ पाणी आणि ज्युसचा वाद...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारळ पाणी आणि ज्युसचा जंग मोदी आणि राहुल गांधी यांनी छेडली असताना त्यातून येणारे बोल हे जनतेला हशा पिकवणारे ठरत आहे. तसेच नारळमध्ये पाणी असते का ज्यूस यासाठी जर एकमेकांवर टीका करत असतील तर ती लाजिरवाणी गोष्ट आहे.
 
असेच काही आम्ही आपल्यासमोर  तर्क-वितर्कासोबत मोदी आणि राहुल गांधी यांच्या कशाप्रकारे विनोद झाले तेव्हा देशातील दिग्ग्ज नेत्यांनी आणि लोकांनी या विषयाचा खूपच विचार केलेला दिसतोय. म्हणून आम्ही आपल्यासमोर असेच काही जोक्स  मांडत आहे. 
 
तसेच या गोष्टीवर विचार नव्हे तर हसायला सुद्धा भाग पडेल, पाहा पुढील स्लाईडवर कोणीकोणी या विषयावर गंमत केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...