FUNNY Before & After: लग्नानंतर आपल्या आयुष्यात झाले का काही असे बदल
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
लग्नापूर्वी वाघासारख्या दिमाखात जगणा-यांवर लग्नानंतर पत्नीची पर्स घेऊन तिच्या मागे फिरण्याची वेळ येते. किंवा असेच दुसरेही अनेक प्रसंग सांगता येतील. जे आम्ही आपल्याला या संग्रहात दाखवणात आहोत. या फोटोंमध्ये पाहा, आपल्या वाट्याला तर, आले नाहीत असे प्रसंग.
पुढील स्लाइड्सवर पाहा, लग्नानंतर असे होतात हाल..