आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Netizens Joked On Arvind Kejriwal On Social Media Over Lokpal Bill

JOKEPAL: सोशल साईट्सवर लालू आणि केजरीवाल यांचा Remix

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम आदमी पार्टीचे माजी सदस्य प्रशांत भूषण यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या लोकपालला जोकपाल म्हटले आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर केजरीवाल यांच्या लोकपाल विधेयकाची खिल्ली उडवली जात आहे. काही दिवसांपूर्वी केजरीवाल हे लालू प्रसाद यादव यांची गळाभेट घेताना दिसले होते. त्यानंतर या भेटीवर त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते. पण अजूनही या विषयावर जोक्स केले जात आहेत.
पुढील स्लाईड्सवर बघा, अरविंद केजरीवाल यांना सोशल मीडियावर कसे टार्गेट केले जात आहे....