रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी समूहाची टेलिकॉम कंपनी जिओच्या लाँचिंगची घोषणा केली. 5 सप्टेंबरला याचा औपचारिक प्रारंभ होईल. यात पुढील 4 महिने, 31
डिसेंबरपर्यंत मोफत सेवा मिळणार आहे. शिवाय त्या नंतरही इंटरनेट सेवा खूपच स्वस्त दिली जाणार आहे. त्याचा धसका इतर टेलिकॉम कंपन्यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने सोशल मीडियावर अनेक विनोद शेअर होत आहेत. त्यातील निवडक विनोद खास divyamarathi.com च्या वाचकांसाठी....
पुढील स्लाइड्रसवर वाचा, आणखी विनोद आणि पोट धरून हसा...