आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EYE TEST: मोनालिसाच्या या दोन्ही चित्रात काय फरक आहे, पाहू ओळखता येते का तुम्हाला?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही लहानपणी चित्रातील फरक ओळखा असे कोडे अनेकदा सोडवले असतील. कधी पेपरमध्ये यायचे हे कोडे तर कधी चित्रकलेच्या, वहीच्या मागे असायची ही चित्रे. मात्र कालांतराने हा खेळ बंदच झाला. आजकालच्या मुलांना तर हा खेळ माहितसुध्दा नाही. मात्र आज आम्ही खास तुमच्यासाठी पुन्हा एकदा हा खेळ खेळण्याची संधी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, या दोन्ही चित्रात काय काय फरक आहे हे ओळखायचे आहे. लक्षात ठेवा प्रत्येक चित्रात २-३ फरक आहेत. ते सर्व तुम्ही ओळखले तर तुमची दृष्टी आणि निरिक्षण चांगले आहे असेच समजायचे.. चला तर मग तयार आहात ना खेळायला...
 
नोटः प्रत्येक स्लाईडच्या पुढील स्लाईडवर उत्तर दिलेले आहे...
 
पुढील स्लाईडवर पाहा, या स्लाईडचे उत्तर आणि इतर कोडे... 
बातम्या आणखी आहेत...