भारतातील जमिन पाकिस्तान्यांनी नेली खरी, पण अक्कल मात्र नेली नाही. त्याचीच कमतरता आता जाणवते. जरा अक्कलही नेली असती तर आज पाकिस्तान इतर देशांच्या पुढे गेला असता. भारताच्या विरोधाचे राजकारण न करता विकासावर भर दिला असता. पण काय करणार. सगळंच काही सांगून होत नाही. कधी तरी आपलीही अक्कल लढवावी लागते...
आता हा फोटोच बघा. नवरी लग्नासाठी तयार होतेय. तर त्यापुढे बोर्ड लावलाय ब्राईड वर्क इन प्रोग्रेस... फाळणी झाली तेव्हा इंग्रजांच्या एवढं मागं पुढं केलं तेव्हा जरा इंग्रजीही शिकले असते तर बरं झालं असतं, असं हा बोर्ड बघितल्यावर म्हणावसं वाटतं... असो...
पुढील छायाचित्रे बघा... आणि जाणून घ्या कसे आहेत पाकिस्तानी....