आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: हे फोटोज पाहून तुम्ही खळखळून हसायला लागाल, पाहा Perfectly Time Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी कधी काही फोटोंचा टायमिंग एवढा परफेक्ट असतो, की त्या वेळेत १ सेकंदाचाही उशीर झाला असता तर, हे फोटो तेवढे मजेदार झाले नसते. तसं म्हणायला गेले तर यातील अनेक फोटो तर अनावधानानेच निघलेले असतात. मात्र ते नंतर एवढे फनी दिसतात की, चांगल्या फोटोपेक्षा हेच फोटो लोकांना आवडून जातात.. आज आम्ही खास तुमच्यासाठी अशाच काही फोटोंचा नजराणा आणला आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, इतर फनी फोटोज...