आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी@3: \'मेरा भाषण ही मेरा शासन...\'बाहुबली ते दंगल\'पर्यंतचे 9 डायलॉग्समध्ये मोदींचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Modi@3Years Special: देशात मोदी सरकारने अनेक निर्णयांमध्ये बदल केलेले आहेत, याबद्दल याची आठवण प्रत्येकाला असणारच. नोटबंदीपासून सर्जिकल स्ट्राईक आणि लाल दिवे बंद करण्यापासून पाकिस्तानच्या दहशतवादी कॅम्पवर हल्ले करण्याइतपत या तीन वर्षात मोदी सरकारची लहर कायम आहे. तसेच युपीमध्ये झालेल्या निवडणुकीचा कहर आपण सर्वांनीच बघितला आहे. सर्वत्र मोदीमय वातावरण आहे. मोदीसमोर सर्व फिके पडत आहे. देशाला विश्वसत्तेवर नेण्यासाठी मोदी स्वतः 16 तास काम करून या तीन वर्षात एकदाही सुट्टी घेतलेली नाही. 
 
मोदी सरकारचे 1000 दिवस पूर्ण झाले आहेत. आणि त्यांची लोकप्रियतेचा ग्राफ ही वाढत चालला आहे. मोदींचे सोशल मीडियावरील चाहत्यांसाठी कोण्या अवतार किंवा सुपर हिरोपेक्षा कमी नाहीत. तर का नाही त्यांना हिरोच्या रूपात पाहूया, मोदींचे डॉयलॉग्समध्ये दिव्य मराठीला एक आयडिया सुचली आणि एक क्रिएटिव्ह पोस्टर बनवण्याचे आयोजिले. ज्यामध्ये थोडा विनोद आणि  मनाला भिडणारी गोष्ट आहे. मागील तीन वर्षात आलेल्या चित्रपटांचे निवडलेले काही डॉयलॉग्स मोदींच्या व्यक्तिमहत्वाला केंदबिंदूत ठेऊन रिक्रेटिव्ह केले आहे.

हेही वाचा...
> मोदी@3: 'मेरा भाषण ही मेरा शासन...'बाहुबली ते दंगल'पर्यंतचे 9 डायलॉग्समध्ये मोदींचा अंदाज
> मोदी@3: मोदी सरकारचे 3 पॉइंट अॅनालिसिस: 6 मुद्द्यांवरून जाणून घ्या कसा राहिला परफॉर्मन्स
> मोदी@3: मोदींना आवडते भेंडी-कढी आणि श्रीखंड, हे आहेत त्यांचे फेव्हरेट फूड
> मोदी@3: स्टाईल आयकॉन ते राष्ट्रवादी प्रतिमा..15 फॅक्ट्‍समधून समजून घ्या नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्त्व!
> मोदी@3: सोशल मीडियापासून ते ग्राऊंड रिपोर्टपर्यंत.. प्रत्येक पैलुचे विश्लेषण, पोस्टमॉर्टेम..
>मोदी@3: प्रत्येक मुद्द्यावर भरभरून बोलणारे मोदी..राम मंदिर, कत्तलखाने व दलितांच्या मुद्यांवर चिडीचूप
> मोदी@3: VIDEO: शपथ ते जाधव यांच्या फाशीवर स्थगिती, असे राहीले मोदी सरकारचे 3 वर्ष
बातम्या आणखी आहेत...