आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: अच्छे दिन आने वाले है... हमे चंपक पढनेको मिलेगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 46 वा वाढदिवस. पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांनी केक कापून मोठ्या थाटात राहूल यांचा वाढदिवस साजरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांना खास शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. ऐरवी राहुल यांची सोशल मीडियातून खिल्‍ली उडवण्‍यात येते. त्‍यांच्‍यावर विविध प्रकारे टीकाही केल्‍या जातात. पण एक कॉंग्रेसचे जबाबदार नेतृत्‍व म्‍हणून त्‍यांची लोकप्रियताही आहे. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला राहुल यांची खिल्‍ली उडवणारे काही फोटो. दाखवत आहोत. हे सर्व फोटो सोशल मीडियावरुन संग्रहित करण्‍यात आले आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, राहुल गांधी यांचे फनी फोटो...
बातम्या आणखी आहेत...