आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY: कवी इज बॅक, सोशल मीडियावर या 5 कवितांचा धुमाकुळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळाले. या शपथविधीदरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे रामदास आठवले यांच्‍यावर एकवटले होते. मात्र शपथविधीदरम्यानच रामदास आठवले काहीसे गोंधळलेले दिसले. शपथ वाचताना आठवले स्वत:चे नावच घेण्यास विसरले. त्‍यामुळे रामदास आठवले यांच्‍या नावाने सध्‍या विविध कविता सोशल मीडियावर फिरत आहेत. त्‍यामधील निवडक पाच कविता आम्‍ही आपल्‍याला या संग्रहात दाखवत आहोत.
(टीप- संग्रहातील सर्व विनोदी कविता या सोशल मीडियावरील आहेत.)
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, आठवलेंच्‍या नावाने फिरणा-या धम्‍माल विनोदी कविता..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...