आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडीवरही आर्ची, हे FUNNY फोटो पाहून तुम्‍हीही म्‍हणाल आता तर हद्दच झाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नागराज मंजुळे दिग्‍दर्शित सैराट या मराठी चित्रपटाची चर्चा अजूनही सोशल मीडियावर सुरू आहे. सैराट हा मराठी चित्रपट सृष्‍टीच्‍या इतिहासात सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट ठरला आहे. सैराटच्‍या चाहत्‍यांना सैराट भाग दोनची प्रचंड उत्‍सुकता लागली आहे. सैराट दोनची स्‍टोरी कशी असेल असे तर्कवितर्कांही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सैराट 2 साठी काही स्‍वयंघोषित कपलही सोशल मीडियावर फिरत आहेत. वरील चित्रात एका साडीवर आर्चीचा फोटो दिसत आहे. या संग्रहात पाहूया असेच काही फनी फोटो..
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सैराट 2 चे पोस्‍टर व सोशल मीडियावर असे फिरताहेत फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...