आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: सिगरेट पिणाऱ्या मुलाला देत होता सल्ला, अचानक एका क्षणातच असे काही झाले....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिगरेट पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे सर्वाना माहिती आहे. smoking kills या विषयामध्ये अनेक वेळा तुम्ही ऐकले असेल. पण थोडं हा व्हिडीओ बघा, येथे एक मुलगा सिगरेट पित होता मात्र तेथे बसलेल्या मुलाने सिगरेट पिणाऱ्या मुलाला सल्ला देत होता की सिगारेट पिण्याचे काय नुकसान होते हे सांगत होता. जसा तो सल्ला देऊन तेथून बाहेर पडतो तितक्यात सल्ला देणारा मुलासोबत ही घटना घडते. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा हा व्हिडीओ... 
बातम्या आणखी आहेत...