आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media Cracks Jocks On Bollywood Star Amir Khan On Intolerance

#AamirKhan: आमिरच्या वक्तव्याची Twitter वर उडवली जातेय खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात असहिष्णू वातावरण पसरत असल्याच्या मुद्द्यावर आमिर खानने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. माझी पत्नी किरण राव हिला देश सोडून जायचे होते. तिला आमच्या मुलाची काळजी वाटत होती, असेही आमिर म्हणाला आहे. यावरुन सोशल मीडियावर जोरदार गदारोळ सुरु आहे. त्यातील काही निवडक ट्विट्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अमिरच्या वक्तव्याची खिल्ली उडवणाऱ्या ट्विट्स...