आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media Funny Comments On India Vs West Indies Semifinal Match IND Vs WI

नो बॉलची लाईन थोडी पुढे सरकवणार -पवार साहेबांचे आश्‍वासन, वाचा FUNNY कमेंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टी-20 वर्ल्डकपच्‍या दुस-या सेमीफायनल मॅचमध्‍ये वेस्‍ट इंडिजने भारताचा पराभव केला. पाकिस्तान, ऑस्ट्रेलियासारख्‍या टीमला हरवून सेमीफायनलमध्‍ये पोहोचलेल्‍या टीम इंडियाकडून चाहत्‍यांना खूप अपेक्षा होती. मात्र त्‍यावर पाणी फिरले. आशेची निराशा झाल्‍यानंतर चाहत्‍यांनी सोशल मीडियावर विविध विनोदी कमेंट केल्‍या आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, टीम इंडियाच्‍या पराभवानंतर आलेल्‍या कमेंट..