आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: भन्नाट जुगाड, एकच कुलर आणि थंड दोन घर, पाहा भन्नाट IDEA

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्‍या उन्‍हाचा कडाका सहन होत नसल्‍याने घराघरात कुलर, एसी लागलेत. ज्‍यांच्‍याकडे कुलर नाही त्‍यांनी विकत घेतले. पण एका महाशयाने चक्‍क पिप्‍यापासून कुलर तयार केला. हा कुलर सध्‍या एका व्‍हॉट्स अॅपच्‍या एका ग्रुपमधून दुस-या ग्रुपमध्‍ये फिरतो. या संग्रहात पाहा, भारतीय जुगाडी मेंदूचे असेच भन्‍नाट प्रयोग.
पुढील स्लाईडवर पाहा, एकापेक्षा एक भन्नाट जुगाडूंचे प्रयोग...