आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी यांची सोशल मीडियावर अशी उडवली जात आहे खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी शहिदांच्या रक्ताची दलाली करत आहेत, अशी टोकदार टीका कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केली. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन 'दलाली' या शब्दावर आक्षेप घेतला. कॉंग्रेसने आपल्याकडेच हा शब्द ठेवावा, असे सांगितले. या घडामोडीच्या सोशल मीडियावरही रिअॅक्शन येत आहेत. राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या या रिअॅक्शन आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... सोशल मीडियावर काय आल्या आहेत रिअॅक्शन....
बातम्या आणखी आहेत...