आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: भाऊ जरा हळू! हे विनोदी अॅक्शन फोटो एकदा पाहून तुमचे मन नाही भरणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टंट करणे ही एक अद्भूत कला आहे. ज्याला स्टंट करता येतात त्याला अशक्य काहीच नसते, मात्र स्टंट करताना काही वेळा स्टंट चुकतो अथवा स्टंटचा असा काही फोटो कॅमेऱ्यात कैद होतो, जो संपूर्ण स्टंटचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतो. अशे फोटो पाहायला खुपच रंजक असतात. ते एकदा पाहून मन भरत नाही. आज आम्ही खास तुमच्यासाठी असाच काही फोटोंचा नजराणा आणला आहे... पाहा आणि भरपूर हसा...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny Stunt फोटो..
बातम्या आणखी आहेत...