आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

test FUNNY: MISSING केजरीवाल, शोधून आणणार्‍यास मिळणार बक्षीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॉट्सअपवर कधी काय शेअर होईल हे कोणीच सांगू शकत नाही. कारण स्मार्टफोनच्या युगात जिथे जिथे काही तरी विनोदी अथवा हटके दिसले लगेचच लोक त्याचा फोटो काढून व्हॉट्सअपवर शेअर करतात. मात्र सध्या तर व्हॉट्सअपवर नेते हरवल्याचे पोस्टर्स मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. हे पोस्टर्स कुठे चिटकवले आहेत याची माहिती मिळत नाही, मात्र व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे विनोदी पोस्टर्स चांगलेच शेअर होत आहेत. यामध्ये मुरलीमनोहर जोशी, व्हीके सिंग, अरविंद केजरीवाल इत्यादी नेत्यांचा समावेश आहे. चला तर मग पाहूयात या MISSING च्या विनोदी जाहिराती...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर नेत्यांचे MISSING POSTERS
बातम्या आणखी आहेत...