आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

test Whatsapp Fun: चुलबूल पांडेजी तुम्ही याला ओळखता का ?, वाचा खळखळून हसवणारे जोक्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
13 वर्षे जुन्या हिट अँड रन केसवरती बुधवारी सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, तर शुक्रवारी सलमानला मुंबई सुप्रीमकोर्टाकडून जामीन सुध्दा मिळाला आहे. मात्र यामुळे सलमान पुन्हा एकदा सोशल नेटवर्कींगवर सुपरहीट ठरला आहे. आज व्हॉट्सअप, फेसबुक, ट्वीटर अशा सर्वच सोशल नेटवर्कींगवर मस्तीखोरांनी सलमानविषयीच्या पोस्ट शेअर करून धुमाकूळ घातला आहे. तर काही कार्टूनिस्टने आपल्या विनोदी कार्टून्सने सलमानच्या या परिस्थितीचे मनोरंजनात्मक रूप दाखवले. त्यापैकीच काही निवडक कार्टून्स आम्ही खास आणले आहेत तुमच्यासाठी...
पुढील स्लाईडवर पाहा, सलमान खानबद्दल पेसबुकवर शेअर झालेले इतर जोक्स...
बातम्या आणखी आहेत...