Home »Jokes »Hasgulle» Top Funniest Moments Of IPL History That Will Make You Crazy

Funny: IPL मॅचमध्ये कॅप्चर केलेले Funny मूव्हमेंट, लोटपोट आणि खळखळून हसवणारे फोटो

दिव्य मराठी वेब टिम | Mar 19, 2017, 11:32 AM IST

5 अप्रिल पासून सुरू होणा-या इंडियन प्रीमियर लीग (IPL)ला 10 वर्ष पूर्ण होत आहे. कॅमेरामॅनने या दहाव्या सिझनपर्यंत एकापेक्षा एक मजेदार मूव्हमेंट कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे. या फोटोंना पाहून तुम्हाला हसू आाल्याशिवाय राहणार नाही. याच प्रसंगी तुम्हाला दाखवत आहोत, आयपीयलच्या इतिहासातील आतापर्यंतचे Funny Photos!

पुढील स्लाईडवर पाहा, एकापेक्षा एक लोटपोट होऊन हसवणारे Funny Photos....
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebookच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended