पाकिस्तानमधील वाहतूकव्यवस्थेविषयी अनेक किस्से समोर येत असतात. एकाच मोटारसायकलवर पाच जण प्रवास प्रवास करणे ही येथे सामान्यबाबत झाली आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानचे काही फनी फोटोज दाखवणार आहोत जे सोशल साइट्सवर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून तुम्ही पोटधरुन हासाल. मात्र काही फोटो फोटोशॉपमध्ये तयार करण्यात आली आहेत.
पाहा पाकिस्तानचे विचित्र फनी फोटो...
वरील फोटो पाहा, त्यात तुम्हाला एक व्यक्ती पाठिवर एका गाढवाला घेऊन चालताना दिसत आहे. परंतु तुम्ही कधी गाढवाला पाठिवर घेणारी व्यक्ती पाहिली होती का. केवळ हाच फोटो नाही, पकिस्तानने अनेक चित्र-विचित्र कृत्य आहेत, जे तुम्हाला लोटपोट करतील. हे सर्व फोटो सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल होत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पाकिस्तानच्या अशाच काही विचित्र लोकांचे विचित्र कारनामे, जे पाहून तुम्ही व्हाल लोटपोट...