आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याची twitter वर उडवली खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. तेथून भारतात परत येत असताना त्यांनी लाहोरला सरप्राईज भेट दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांचा त्या दिवशी वाढदिवस होता. मोदींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांची नात मेहरुन्निसाला लग्नाचा शुभेच्छा दिल्या. मोदींच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. एवढेच नव्हे तर मोदींचे कट्टर विरोधक लालकृष्ण अडवाणी यांनीही या निर्णयाचे कौतुक केले आहे. पण मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याची ट्विटरवर जोरदार खिल्ली उडवली जात आहे. त्यामुळे देशातील काही लोकांना मोदींचा दौरा काही पचलेला दिसून येत नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यावर ट्विटरवर कशी उडवण्यात आली खिल्ली....