आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Video Will Prove How Marathi Manus Do What With His Friend

हा VIDEO बघितल्यावर मराठी माणूस आठवेल, Just Funny

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी माणसं एकमेकांचे पाय ओढण्यात पटाईत असतात, असे आपण बऱ्याच वेळी गमतीत म्हणतो. हा व्हिडिओ बघितल्यावर आपल्या मनात पहिल्यांदा हाच विचार येतो. पण व्हिडिओच्या शेवटी हे दोघे मित्रच असल्याचा उलगडा होतो. एका मित्राने केलेली ही मस्करी असते. त्यात फार काही गंभीर घ्यावे असे नसतेच मुळी. त्यानंतर मात्र आपल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटते. खरंच मित्र हे मित्रच असतात, असे आपण सहज म्हणून जातो.
तेव्हा पुढील स्लाईडवर क्लिक करुन या व्हिडिओचा आनंद लुटा.... लाईटली घ्या राव.... हसा खळखळून....