आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: या सुंदर मुली Whatsapp वरून सोडतात ऑर्डर, पाहा धमाकेदार फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॉर्न साईट सरकारकडून बंद करण्यात आल्यावर सर्वच स्तरातून या निर्णयाला विरोध होत आहे. याचेच पडसाद व्हॉट्सअपवरही दिसून आले. मात्र व्हॉट्सअपवर काही विनोदीपध्दतीनेही या प्रसंगावर टिका टिप्पणी करण्यात आली आहे. भाजपने निवडणूकीवेळी वापरलेल्या जाहिरातीचा वापर करून काही मस्तीखोरांनी भाजपचीच खिल्ली उडवली आहे. अशाच प्रकारे अनेक विषयांची Whatsapp मार्फत खिल्ली उडवल्या जाते. त्यातील काही धम्माल उडवून देणाऱ्या पोस्ट खास तुमच्यासाठी... कदाचित तुमच्या मोबाईलमध्येही आल्या असतील यातील काही पोस्ट...
 
पुढील स्लाईडवर पाहा, धम्माल उडवून देणाऱ्या आणि सर्वत्र शेअर होणाऱ्या धमाकेदार Whatsapp Post