आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘फायर बर्ड’ ने जिंकले लॅक्मे फ़ॅशन वीकमध्ये सगळ्यांचे मन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संचिता अजमपुरच्या कलरफुल कलेक्शन ‘फायर बर्ड’ने सगळ्यांना आकर्षीत केले. या शोला फिफ्टीज आणि सिक्सटीजचा टच देण्यात आला होता. या ड्रेसेसमध्ये गोल्ड वॉश लेस, जॉर्जेट, शिफॉन आणि क्रेप फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता. या कलरफुल शोमध्ये ग्रीन, ब्लश, लेमन आणि मेटॅलिक कलर्सपण पाहण्यास मिळाले.
गाउन, फ्रॉक्स, ड्रॉप वेस्ट ड्रेसेस, ज्वेलरी आणि फुटवेअर ने शोला आणख़ीन सुंदर बनवले.