आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेस, ज्वेलरी, बॅग आणि फुटवेअर सगळे दिसले लॅक्मे फॅशन वीकमध्ये

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशनवीकमध्ये साशा ग्रेवालचा शो खास होता. गोल्डन लॉयलने हा शो इंस्पायर्ड होता. सादर करण्यात आलेल्या कलेक्शनमधून अफिकेचे कल्चर दाखवण्यात आले. सगळ्याच मॉडेल्सच्या हेअर स्टाइल आणि पेन्डेंट आकर्षक होते. कलेक्शन्सच्या डिझाइन्समध्ये लेपर्ड आणि जॉमेट्रिक प्रिंन्ट्सचा टच होता.
नित्या अरोराचे कलेक्शन फार सुंदर होता. कलेक्शनमध्ये चमकते कफ्स, नेकलेस आणि इअररिंग आणि सुंदर ज्वेलरी देखील पाहण्यास मिळाली.
रोहन अरोराने सादर केलेले कलेक्शन 'आयटम' फंकी फुटवेअर्सवर फोकस्ड होता. यावर जरी, साटन, प्योरो सिल्क आणि खादीचे वर्क केलेले होते. महिलांच्या फुटवेअरमध्ये घुंगरू आणि फ्लोअर एम्ब्रॉडरीचे मल्टीकलर्ड फुटवेअर बघायला मिळाले. मेन्स वेअरमध्ये आरामदायी ब्लू , मिड ब्राउन आणि मरून रंगाचे लेदरचे शुज बघायला मिळाले.
तान्या शर्माच्या कलेक्शनमधून फ्यूजन स्टोरी बघायला मिळाली. या शोमध्ये रफ अँण्ड टफ स्ट्रीट वेअर आणि ट्रेडिशनल सेमी फॉर्मल वेअरचे मिश्र कलेक्शन पहायला मिळाले.