आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LFW : ड्रेसेस आणि हेअर स्टाईलचा जलवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन ऑगस्ट पासून सुरू झालेला लॅक्मे फॅशन वीक आता आणखीन रंगीत होत आहे. डिझायनर्सने खास शैलीचा वापर करून तयार केलेली डिझाइन्स रॅम्पवर सादर करून सगळ्यांचे मन जिंकून घेत आहेत.
प्रियदर्शनी राओचा शो हेअर केअर ब्रॅंड TRESemme ने सादर केला. अवंतिका अकेरकरने याची सुरूवात केली. यामध्ये मॉडेल्सच्या वेगवेगळ्या हेअर स्टाईल्स सुंदर पध्दतीने दाखवण्यात आल्या.
तुमची हेअर स्टाईल कशा पध्दतीने तुमच्या लुकमध्ये रंग भरते याचे सादरीकरण देखील यावेळी दाखवण्यात आले.