आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॅक्मे फॅशनवीकमध्ये अमेरिकेची सभ्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेची माया सभ्यता जुन्या सभ्यतांपैकी एक आहे. ईशा डंगावार आणि प्रियंका राओने माया सभ्यतची थिम बनवून डिझाइन्स वेगळ्या अंदाजात सादर केले. शोच्या शेवटी डिझायनर ईशा आणि प्रियंका राओ स्वत: रॅप्मवर आल्या.
पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली मॉडेल वेगळ्या अंदाजात दिसून आली. या कलेक्शनमध्ये सिल्क, क्रेप, जॉर्जट आणि शिफॉनचे फैब्रिक बघायला मिळाले या फॅब्रिक्समध्ये हॉट गुलाबी, काळा, पांढरा आणि लाल कलरचचे ड्रेसेस असलेली डिझाइन दाखवण्यात आली.