आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैदर्य आणि डिझाईन्सचा अद्भुत संगम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन वीकच्या पहिल्या दिवशीच्या शेवटच्या शोमध्ये सौंदर्य आणि डिझाईस्नचा अद्भुत नजारा बघायला मिळाला. रॅम्पवर कॅटवॉक करणार्‍या मॉडेल्सने मुंबईच्या संध्याकाळच्या सुंदरतेत आणखीन भर टाकली.
फॅशन इंडस्ट्रीमध्ये मागील चाळीस वर्षापासून कार्यरत असलेली डिझायनर पल्लवी जयकिशनसाठी हा शो एका सेलिब्रेशनपेक्षा कमी नव्हता.
यावेळी तिने ब्राइडल आणि फेस्टिव विअरमधील नव्या कलेक्शन सादर केले. ज्यामध्ये साडी, कुर्ता, जॅकेट्स, लेहंगा, आणि अनारकली सुट्स चार भागात प्रस्तूत केले. ' द स्ट्रिंग क्वार्टेंट च्या लाईव्ह क्लासिक जैज संगीत लावण्यात आले होते तसेच स्टेज ताजे फुलांनी सजवले होते.
'क्लाउड्स विथ ए गोल्डन लाइनिंग' मध्ये सॉफ्ट स्टाईल बिल्कुल एखाद्या लाजणार्‍या नववधूप्रमाणे दिसत होती.
'मंदरा', एल्विया आणि अयाना साएख्या वेगवेगळ्या नावांचे देखील कलेक्शन पाहायला मिळाले.
आयुष्यात जे काही चांगले घडेल त्यावर मला लिखाण करायला आवडते असे बॅपिस्टा यांनी सांगितले. बॅपिस्टा फॅशन वीकचे dainikbhaskar.com साठी रिपोर्टिंग करत आहेत.
लॅक्मे फॅशन वीकमध्ये dainikbhaskar.com चा रेकॉर्ड
PHOTOS : पहिल्या दिवशी लॅक्मे फॅशन वीक मध्ये लेटेस्ट फॅशनचा जलवा
लॅक्मे फॅशन वीकमध्ये झळकले भारताचे रंग