आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फॅशन वीकमध्ये रितू बेरीच्या 'शो 'चा जलवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन वीकने 3 ऑगस्ट पासून जोरदार सुरूवात केली. भास्कर डॉट कॉम आणि दिव्य मराठी डॉट कॉम तुम्हाला या फॅशन वीकची प्रत्येक बातमी आणि फोटोग्राफ्स दाखवत आहे. पाहा फॅशन डिझायनर रितू बेरीचा शो...

शो कव्हर करत आहेत आमचे खास रिपोर्टर मार्सेल्स बॅप्टिस्टा जे लाईफस्टाईलशी निगडित कार्यक्रमांवर लिहित असतातआयुष्यात जे काही चांगले घडेल त्यावर मला लिखाण करायला आवडते असे बॅपिस्टा यांनी सांगितले. बॅपिस्टा फॅशन वीकचे dainikbhaskar.com साठी रिपोर्टिंग करत आहेत.

रितू बेरीचा ' आयकॉन्स ऑफ लग्जरी 'शो वॉल्वोने सादर केला. हा शो पंनाशीत असणार्‍या ग्लॅम ब्यूटीजशी निगडित होता. आजच्या महिलांना हा शो डेडिकेट करण्यात आला. कलेक्शनमध्ये हलक्या रंगांनी काम केले गेले ज्यात गुलाबी, निळा, पिवळा रंगांचा सामावेश क रण्यात आला होता. अचुक सादरीकरण होण्यासाठी प्युयर कॉटन आणि लेसला एम्ब्रोडरी लावण्यात आली होती.
ओपनिंग शोमध्ये जेसे रांधवा पेरिस गाउनमध्ये दिसली. लेस, फुल आणि लॉन्ग लेअर्ड कफ्स देखील पाहण्यास मिळाले. या मॉडेल्सने शोचा शेवट स्टायलिश ब्लॅकनेटच्या ड्रेस घालून केला.
छायाचित्रात पाहा मॉडेल्स आणि त्यांचे सुंदर ड्रेसेस...