आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LKW : आज सादर झाला इंडियन टेक्सटाइल डे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन वीकमध्ये तिसर्‍यादिवशी इंडियन टेक्सटाइल डे साजरा करण्यात आला. गौरंग शाहाच्या कलेक्शनने सुरू करण्यात आलेल्या शोमध्ये सुंदर भारतीय ड्रेसेस बघायला मिळाले. साडी शिवाय अनारकली आणि घागरा देखील पहायला मिळाले. सादर करण्यात आलेले खास ड्रेसेस मॉडर्न वधुंना आवडतील अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. या भारतीय कपड्यांमध्ये सिल्क, पिवळा , नारंगी, लाल, आणि गुलाबी रंग बघायला मिळाले.
या शोमध्ये हॉट कलर्स सैफ्रॉन, गोल्ड, रेड, वरमिलियन, ग्रीन, ब्लॅक अँन्ड ब्लू कलर्समधील सलवार, चोली, साडी. लहंगे आणि दुपट्टे यांचे वेगवेगळे प्रिंट्स पहायला मिळाले. या शोची शोजटॉपर किरण खेर राहिली. तिने सुंदर जरीचे वर्क असलेली साडी परिधान केली होती.