आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॅक्मे फॅशन वीकमध्ये 'डार्क रोमान्स'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत सुरू असलेल्या लॅक्मे फॅशन वीक आता एका अनोख्या रंगात आला आहे. अनोख्या पध्दतीचे कलेक्शन सादर करून प्रत्येक डिझायनर आपला जलवा दाखवत आहे. तर शो टॉपर्स शोनंतर पार्टीचा आनंद देखील घेत आहेत.
खुशबू अग्रवाल आणि प्रेमकुमार यांनी सादर केलेले कलेक्शन पाहण्यासारखे होते. या दोघांनी लेबलच्या अंडरमध्ये त्यांचा 'डार्क रोमांस'हा शो सादर केला. या शोची कन्सेप्ट होती 'द ट्री ऑफ लाइफ'. यामध्ये फेब्रिक जॉर्जट , क्रेप आणि सिल्क कॉटन यांचा वापर करण्यात आला होता. या सुंदर ड्रेसेसच्या कलेक्शनमध्ये राखाडी, हिरवा, निळा, आणि काळ्या रंगाच्या शेड्स पहायला मिळाल्या.
ब्रॅंड ह्यूमन अंडरमध्ये प्रणव मिश्रा आणि श्याम शेट्टी यांनी 'व्हेन द लाइन मूव्ह' सादर केला. या कलेक्शनमध्ये लेदर आणि क्रेप फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता, ज्यामध्ये ब्राउन, ग्रीन, ब्लू यांचे पेस्टल शेड्स बघायला मिळाले.