आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फॅशन वीकमध्ये अकी नरूलाचा हटके अंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन वीक हा असा शो आहे ज्यामुळे फॅशन डिझायनर्स जगभरात फेमस झाले आहेत. मनीष मल्होत्रा आणि रितू बेरी यासारखे डिझायनर्सचे उदाहरण तुमच्या डोळ्या समोर आहे.या शोमध्ये पहिल्यांदाच प्रसिध्द डिझायनर्स ऐवजी तरूण डिझायनर्सना संधी देण्यात आली आहे. या शोमध्ये कलोल दत्ता, पंकज आणि निधी यांसारखे नावं देखील सहभागी झाले आहेत. पल्लवी जयकिशन ही नवोदित डिझायनर पहिल्यांदाच सहभागी होत आहे. पहिल्यांदाच तिला तिची कलाकुसर दाखवण्याची संधी मिळणार आहे.
आज (3 ऑगस्ट) पासून लॅक्मे फॅशन वीकची सुरूवात होत आहे. ही पहिलीच वेळ आहे जिथे तुम्हाला एखादी मराठी वेब साइट अशा शो बद्दलची घडलेली प्रत्येक गोष्ट सांगणार आहे. फॅशन वीकमध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेचे फोटो आणि त्यासंदर्भातील प्रत्येक बातमीचे कव्हरेच मार्कल बॅटिस्टा करणार आहेत.अशा या फॅशन शोबद्दलच्या प्रत्येक घटनेची बातमी वाचण्यासाठी दिव्य मराठी वेबसाइट अवश्य भेट देत रहा.