आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lakme Fashion Week Model Guest Rush In Grand Hayat Hotel Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : लॅक्मे फॅशन वीकला हॉट ग्लॅमरचा तडका...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन वीकचा सोहळा पूर्णपणे सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक शो सुरु होण्यापुर्वी आणि नंतर दर्शक, मॉडेल, गेस्ट हजेरी लावत आहेत. या सोहळ्यासाठी तीन लॉन तयार केले गेले आहेत. स्पांसर लॉन, ब्लेंडर शॉन लॉन आणि किंगफिशर लॉन.
चला पाहूया या सोहळ्यात उपस्थित असलेल्या गेस्टच्या हॉट-हॉट अदा....