आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LFW : अनुष्का खन्नाच्या फ्यूजन आर्टने मिळवली वाहवाह !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत लॅक्मे फॅशन वीकचा सोहळा दिमाखात सुरु झाला आहे. येथील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये सुरु असलेल्या लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्हल २०१२च्या पहिल्या दिवशी पिया पॉरोच्या डिझाईन्सची धूम होती.
या फॅशन वीकमध्ये मेन शो एरियाबरोबरच मिनी शोजनेही उशा टॅलेंट बॉक्सवर आपल्या फॅशनने रंग जमवले. या शोमध्ये अनुष्का खन्नाने वाहवाह मिळवली. अनुष्काच्या या शोमध्ये फ्यूजन आर्टची झलक दिसली. अनुष्काने आपल्या या शोसाठी' फ्लोरल फ्रेगमेंट विक्टोरियन रोमॅटिसिजम'पासून प्रेरणा घेतली होती.
मार्सेलस बैपटिस्टा dainikbhaskar.comसाठी लॅक्मे फॅशन वीकची रिपोर्टिंग करत आहे.
लॅक्मे फॅशन वीकमध्ये dainikbhaskar.com चा रेकॉर्ड
PHOTOS : पहिल्या दिवशी लॅक्मे फॅशन वीक मध्ये लेटेस्ट फॅशनचा जलवा
PHOTOS : मुंबईत लॅक्मे फॅशन वीकला सुरूवात
PHOTO : लॅक्मे फॅशन वीकचे काही खास क्षण
PHOTOS: लॅक्मे फॅशन वीकच्या पहिल्या दिवशी पिया पॉरोची धूम