आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शोनंतर शोटॉपर्सने घेतला पार्टीचा मनमुराद आनंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादा सुपर शो संपल्यानंतर तुम्ही काय करण्याची इच्छा ठेवाल? स्वाभाविक उत्तर आहे, एक जबरदस्त पार्टी. वेन्डल रॉड्रिकच्या हिमालीयनसाठी केलेला शो 'टाइमलेस' नंतर एक जबरदस्त पार्टी आयोजित करण्यात आली होती. ही पार्टी बांद्राच्या कॅफे मॅगी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
या पार्टीसाठी हाताने तयार केलेला पिझा वुड-फायर्ड-ओव्हनवर तयार केलेला होता. पार्टीतील खास डिश होती काज़न चिकन, फ्लेम्ड किंग प्रॉन्स. पार्टीत सर्वांनी इटालियन फूड जास्त पसंत केले. सेलीब्रिटीजने या पार्टीचा भरपूर आनंद घेतला.
या पार्टीचा आनंद उपभोगण्यासाठी शोटॉपर्स तेगन रॉड्रिक्स, वेन्डलचे पार्टनर जेरोम मारेल, प्रदीप, अरशद वारसी, मारिया, चेतन भगत, निशा आणि इतर मॉडल्स उपस्थित होते.
शो कव्हर करत आहेत आमचे खास रिपोर्टर मार्सेल्स बॅप्टिस्टा. जे लाईफस्टाईलशी निगडित कार्यक्रमांवर लिहित असतात. आयुष्यात जे काही चांगले घडेल त्यावर मला लिखाण करायला आवडते असे बॅपिस्टा यांनी सांगितले. बॅपिस्टा फॅशन वीकचे dainikbhaskar.com साठी रिपोर्टिंग करत आहेत.