आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LFW : रॅम्पवर बरसले राजस्थानी रंग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्या (7 ऑगस्ट) लॅक्मे फॅशन वीकचा शेवटचा दिवस आहे. या फेस्टिवलमध्ये स्वाती विजयवर्गीने जयपुरला ट्रिब्यूट केले. तिच्या शोमधून पारंपरिक राजस्थानी रंग बघायला मिळाले. सिल्क, क्रेप, जॉर्जेट, आणि शिफॉनचे वेगवेगळे फॅब्रिक बघायला मिळाले. या फॅब्रिकमध्ये लाल, पिवळा, गुलाबी, निळा, हिरवा, पर्पल रंगाचे जॅकेट, स्टोल, साड्या, कुर्ते आणि घागरा पहायला मिळाले.
इंडियन वेअरला ग्लॅमर टच देऊन सादर करण्यात आले. रॅम्पवर साडी, चोलीवर लो कट बॅक बघायला मिळाला. हे तयार करण्यासाठी लाल, काळा, आणि गोल्डन रंगांचा वापर करण्यात आला होता.