आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LFW : टॅलेंट बॉक्स शो

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन वीकमध्ये शिवान आणि नरेश यांचा शो 'स्पीड' डान्सिंग लेजर्स खास ठरला. हा शो stallion Equus ने इंस्पायर्ड होता. याच कारणामुळॆ रॅम्पचा लुक चमकदार मेटॅलिक करण्यात आला होता. कलेक्शनमधील जे चमकते फॅब्रिक होते ते घोड्याच्या शरीरापासूम प्रेरित होते. मॉडेल्सने या शोमध्ये बिकनी, ड्रेसेस, साड़ी, जंपसुट्स आणि सुंदर गाउन परिधान केले होते.
यानंतर स्वप्निल शिंदेचे कलेक्शन दाखवण्यात आले. हा शो 'Frozen Fragility’ बॉलिवूडमधील फिफ्टीज आणि सिक्स्टीजच्या हॉरर चित्रपटापासून इंस्पायर्ड होता.