आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LFW : कपडे आणि ज्वेलरीचा सुंदर मिलाप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी लॅक्मे फॅशन वीकच्या शेवटच्या शोमध्ये अनिता डोंगरेचे "अर्बन गॉडेस" सादर झाले. या शोमध्ये ट्रेडिशनल आणि कन्टेम्परेरी यांचा सुंदर मिलाप पाहायला मिळाला. बनारस आणि आंध्रप्रदेशच्या ब्युटीचा आश्चर्यकारक मिश्रण होते. रॅम्पवर रॉ मुश्रु सिल्कचे पारदर्शक रूप बघायला मिळाले.
सिगरेट पॅन्ट्स, क्लासी जॅकेट्स, ट्रेंडी ड्रेसेस आणि फॅन्सी ब्लाउज व्हेजीटेबल डाइड ब्लॅक प्रिंटमध्ये दाखवण्यात आले. या फॅब्रिकमध्ये लाल, हिरवा, गोल्डन, ब्लॅक, मॅजेंटा आणि बोन्ज रंग दिसले. रॅम्पवर वेस्टर्न ड्रेसेसमध्ये लेंथ गाउन, फिगर हमिंग स्कर्ट, जॅकेट्स आणि ट्राउझर बघायला मिळाले.
कलेक्शन आणखीन सुंदर दिसावे म्हणून ज्वेलरीचा वापर करण्यात आला होता. डिझायनर कपड्यांशिवाय पर्ल, डायमंड, स्टोन आणि स्टेलाटोस दाखवण्यात आले, याशिवाय एक स्टाइलिश बॅग्ज ज़ॅकेट्स आणि कोट्स बघायला मिळाले. या शोची शोटॉपर प्रिती देसाई ठरली. तिने व्हाइट आणि गोल्डन ओढणी असलेला एब्रॉयडरी लहंगा परिधान केला होता.