आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निळ्या रंगाच्या रॅम्पवर दिसली रंगाची जादू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन वीक विंटर/फॆस्टिव्ह 2012 शोमध्ये डिझायनर्स त्यांनी केलेल्या डिझाइन्स खास पध्दतीने सादर करत आहेत. फॅशन विश्वातील या डिझायनर्सने तयार केलेले डिझाइन्स मनाला भावणारे आहेत. त्यांनी सादर केलेल्या प्रत्येक डिझाइनला लोकांची प्रशंसा देखील मिळत आहे. फॅशनवीकच्या दुसर्‍या दिवशी डिझायनर्सच्या डिझाइन्सचा जलावा बघायला मिळाला. वेन्डल रॉड्रिकने सादर केलेल्या 'टाइमलेस'ने सगळ्यांचे मनं जिंकले.
रॅम्पवर मॉडेल्स साडी, कुर्ते, धोती, आणि भारतीय कपड्यांमध्ये दिसून आले. प्रत्येक डिझायनरने सादर केलेल्या डिझाइन्समधून डिझायनर्सच्या आवडतीचे रंग व्हाइट, ब्लॅक, ग्रे, आणि ब्राउनचा वापर केलेला दिसून आला. यामध्ये सेफ्रॉन, डीप ऑरेंज, सन यलो आणि आइस ग्लेशियल वॉटर रंगाचा वापर खास दिसून आला.
रॅम्पवर कलेक्शन आकर्षित पध्दतीने सादर करता यावे यासाठी छताला झिरमिळ्यांनी आणि रॅम्पला निळ्या रंगाने सजवण्यात आले होते. या कलेक्शनमध्ये चार पध्दतीचे सिक्वेन्स बघायला मिळाले.
'सर्कल ऑफ इंडियन', जॉमेट्री, आर्क्स अँन्ड लूप्स, कूर्ता अवतार, आणि 'हिमालय रेड कार्पेट.