आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Miraculous Destinations Where Science Is Yet To Reach

विज्ञानही नतमस्‍तक झाले अशी 8 चमत्‍कारीक पर्यटन स्‍थळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाला चमत्‍कार आणि रहस्‍याकडे वेगळाच ओढा असतो. रहस्‍यमयी ठिकाणे, स्‍थळे मग ती धार्मिक का असे ना, अशी ठिकाणी सतत खुणावत असतात. याला कारण म्‍हणजे मनुष्‍याची जिज्ञासा. अशा रहस्‍यांना काही जण चमत्‍कार म्‍हणतात. काही जण अवास्‍तव तथ्‍य म्‍हणून मोकळे होतात. तर विज्ञानावर विश्‍वास ठेवणारे यामागे काहीतरी वैज्ञानिक तथ्‍ये शोधण्‍याचा प्रयत्‍न करतात. काहीही असो, अशी स्‍थळे, अशी रहस्‍ये जिज्ञासा वाढवतात. आम्‍ही तुमच्‍यासाठी घेऊन येत आहोत 8 चमत्‍कारीक ठिकाणांची कहाणी. www.divyamarathi.com आणि www.iXiGo.com या स्‍थळांमधील कथा तुमच्‍यापुढे मांडत आहेत. चमत्‍कार आणि रहस्‍यांप्रती तुम्‍हाला आकर्षण असेल तर ही ठिकाणे तुमच्‍यासाठी खास पर्यटन स्‍थळे ठरु शकतात.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणुन घ्‍या अशी कोणती चमत्‍कारीक पर्यटन स्‍थळे आहेत...

या स्‍थळांना भेटी देण्‍याचे नियोजन करायचे तर लॉगिन करा divyamarathi.com/travel

अधिक माहितीसाठी लॉगिन करा www.ixigo.com