आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIF TRA Best Traveling Destination For Summer Holiday

उन्हाळ्यातील सुट्ट्यांना बनवा खास, या Tourist Destination ना द्या भेटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या उन्हाळ्यात पर्यटनासाठी कुठे जायचे नियोजन असेल तर निश्चितच दक्षिण भारताची निवड करा. येथील प्रत्येक पर्यटनस्थळ आपले म्हणून खास असे वैशिष्‍ट्ये आहे. प्रत्येक वर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक येथे येतात. तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी शांत आणि निसर्गरम्य वातावरणात घालवयाची असेल तर त्यासाठी दक्षिणेतील देवबाग बीच उत्तम पर्याय राहिल. येथे हार्सले टेकड्यांच्या नैसर्गिक दृश्‍यांचा आनंद घेता येईल.या व्यतिरिक्त शहरातील गर्दीपासून दूर असलेले मुदूमलाई पार्क आणि कोची बंदरालाही भेट देता येईल. दक्षिण भारतात ते सर्व आहे जे एका पर्यटकाला हवे असते, असे म्हणणे योग्य ठरेल.

पुढील स्लाइडसवर क्लिक करा आणि वाचा दक्षिण भारतातील कोणत्या पर्यटनस्थळाला भेट दिल्यास आपली उन्हाळ्याची सुट्टी कायम स्मरणात राहिल....