आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनाला जाताय, आता पेट्सला घरी ठेवण्याची गरज नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या ठिकाणी पर्यटनाला जायचे असल्यास कुत्रा, मांजर किंवा इतर कोणतेही पेट्स यांना एकटे घरी ठेवणे शक्य नसते. त्यामुळे एकतर तुम्ही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला घरी सोडून जाता किंवा पर्यटनाचा प्लॅन रद्द करता.

परंतु, आता तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. ixigo.com आणि divyamarathi.com संयुक्तपणे आपल्यासाठी अशा हॉटेल्स आणि रिसॉर्टची माहिती घेऊन आले आहेत, जेथे आपल्या पेट्सची काळजी घेतली जाते. त्यामुळे आता भविष्यातील तुमच्या पर्यटनाच्या योजना रद्द करू नका. ही माहिती आधी वाचून तर बघा...

अधिक माहितीसाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा