Home »Magazine »Travel» SOTC Launches The Super Holiday Sale To Entice Customers This Holiday Season

यंदाच्या सुट्टीच्या मोसमात एसओटीसीचा 'सुपर हॉलिडे सेल' उत्तम पर्याय

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 17:03 PM IST

उन्हाळी सुट्ट्या आता अगदी जवळ आल्या आहेत, एसओटीसी या प्रवास आणि पर्यटनातील अग्रणी असलेल्या कंपनीने सुपर हॉलिडे सेलची घोषणा केली आहे. कमी बजेट असलेले ग्राहकांनाही आता सर्वोत्तम व्यवहार आणि सवलती अगदी ठिकाणांच्या मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकते.
सर्व गोष्टींच्या समावेशासह 28,000 रुपयांपासून सहलीना सुरुवात
एसओटीसीतर्फे प्रत्येक प्रवासी आपल्या सहलीच्या नियोजनात काही ना काही बचत करेल, याची खात्री बाळते, आणि ही बचतही अगदी त्यांच्या आवडीच्या ठिकाणाच्या सहलीतून होऊ शकते. एसओटीसीच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या या पॅकेजांमध्ये परतीसह विमान प्रवासाची तिकीटे, भारतीय अन्नासाठी पर्याय, स्थळ दर्शनासाठी स्थानिक/भारतीय व्यवस्थापक आणि आरामदायी पर्याय या सा-या गोष्टींचा समावेश होतो. याशिवाय ग्राहक या माध्यमातील सहलींची अगदी वैयक्तिक पातळीवर मागणी करतात आणि भारतीयांना मूल्याधिष्ठीत सेवा देण्याचे ध्येय ठेवतात.
10 दिवसीय सेल उत्साही प्रवाशांसाठी सादर करण्यात आला आहे. आकर्षक व्यवहार आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही आरक्षणासाठी सवलती, विमानप्रवास, हॉटेसे आणि सलींसाठी पॅकेजे अशी एकत्रित पॅकेज देण्यात आलेली आहेत. ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी डिजिटली, प्रत्यक्ष आणि रिटेल मार्गांचा अवलंब करण्यात येतो आणि त्याच्या सुलभतेनुसार सुपर हॉलिडे सेल संपुर्ण एसओटीसीच्या नेटवर्कमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे, हे एक ऑनलाइन व्यासपीठ असून, कॉल सेंटर आणि विस्तारित ऑफलाइन आउटलेटचा यात समावेश होतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा सविस्तर माहिती...

Next Article

Recommended