आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Your Zodiac Will Now Choose Your Holiday Destination!

आता तुमची \'रास\' सांगेल तुमच्‍यासाठी हॉलिडे \'डेस्टिनेशन\'!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्‍या प्रवासाच्‍या आवडी-निवडी निश्चित करण्‍याचे काम करते तुमची कुंडली. तुमची रास सांगते तुम्‍ही कोणत्‍या प्रकारचे प्रवासी आहात आणि तुमच्‍या आवडीनिवडी काय आहेत.

वेगवेगळया स्‍थळांना भेटी देणे हा एक आगळाच अनुभव असतो. तुम्‍हाला कुठे जायचे आहे ते जाणून घेण्‍यासाठी divyamarathi.com आणि iXiGO.com ने आणली आहे एक खास सुविधा.

कुंभ:

नवीन संस्‍कृती आणि नवीन लोकांना भेटणे कुंभ राशीच्‍या व्‍यक्‍तींना आवडते. विशेषत: फिरायला गेल्‍यानंतर. प्रेक्षणीय स्‍थळांना भेटी देण्‍याबरोबरच तेथील अनोख्‍या खाद्यपदार्थांची ऑर्डर देणे आणि विचित्र आभुषणे घेण्‍याचा मोह आवरत नाही. ते नवे प्रयोग करतात आणि त्‍याचा मनसोक्‍त आनंदही लुटतात. कुंभ राशीच्‍या व्‍यक्‍तींनी भेट देण्‍यासाठी आम्‍ही देत आहोत अशाच प्रेक्षणीय स्‍थळांची यादी...

या स्‍थळांना भेटी देण्‍याचे नियोजन करायचे तर लॉगिन करा divyamarathi.com/travel


अधिक माहितीसाठी लॉगिन करा www.ixigo.com